Sunday, April 16, 2023

स्वच्छ भारत अभियान

     'स्वच्छ' म्हणजे काय ? स्वच्छ म्हणजे जिथे कोणतीही घाण नाही अशी जागा. आपण आपले शरीर स्वच्छ ठेवले पाहिजे. जर का शरीर स्वच्छ नसेल तर आपल्याला वेगवेगळे आजार होतात, आणि ते आजार हवेद्वारे पसरतात आणि दुसर्यांना ही होतात. म्हणूनच आपण आपले शरीर स्वच्छ ठेवले पाहिजे, जर का शरीर स्वच्छ असेल तर आपण आपले घर स्वच्छ ठेवू शकतो. घर स्वच्छ झाले तर आपण आपल्या आजूबाजूचा परिसरसुद्धा स्वच्छ ठेवतो. जर का असे मनापासून केले तर आपल्या देशाचा कानाकोपरा सुद्धा स्वच्छ होऊ शकतो. स्वच्छता केल्याने/ठेवल्याने ते आपल्यालाच उपयोगी ठरते. म्हणूनच म्हणतात की
" Cleanliness is the next to Godliness "
     आपण स्वच्छता ठेवल्याने आपल्या आजूबाजूला रोगराई पसरणार नाही. आपण आपल्या दररोजच्या जीवनात प्लास्टिकचा वापर कमी केला पाहिजे. प्लास्टिक कूजत नसल्याने आपल्याला त्याचा दुष्परिणामांचा गोंधळ आपल्या राष्ट्रात आढळून येतो. प्लास्टिकच्या ऐवजी आपण लवकर कूजण त्यांचे मातीत रूपांतर होणार्या साहित्याचा वापर करावा.

" स्वच्छ भारत
स्वस्थ भारत
स्वच्छ भारत
सशक्त भारत
स्वच्छ भारत
समर्थ भारत "



        प्रत्येकाने स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे. प्रत्येकाने आपापल्या हक्काप्रमाणे स्वच्छतेकडे पाउल टाकले पाहिजे. आपल्या मनात सतत एक ब्रीदवाक्य लक्षात राहिले पाहिजे - घोषवाक्य:- एक कदम स्वच्छता की ओर !

जर का प्रत्येकाने दररोज स्वच्छता केली तर आपल्याला कायमची सवय लागून जाईन, मग आपल्याला हळूहळू आपल्या आजूबाजूचा, गावाचा आणि देशाचा अभिमान वाटेल. कारण, आपणच नागरिकांनी त्या गावाला, आजूबाजूला आणि देशाला थोडा वेळ देवून स्वच्छ केल्याचा भास होतो. अशाच मानसिकतेच्या प्रवाहामध्ये आपण स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकतो. हे सर्व शक्य होऊ शकते जेव्हा आपण स्वच्छतेकडे थोडा वेळ दिल्यामुळे, अशाचप्रकारे आपल्या आजूबाजूचा, गावाचा आणि देशाचा विकास होऊन त्यांचे नाव रोशन होइल.

" बंदे में है दम,
कितने बदले हम "



जर का आपण आपला राष्ट्र, गाव आणि आजूबाजूचा परिसर किंवा घर स्वच्छ नाही केले तर काय बाहेरचे येवून स्वच्छ करतील काय? मुळीच नाही. कारण की ते तिथे राहत नसल्यामुळे, मग आपण ती अस्वच्छ जागा सोडून दुसर्या स्वच्छ जागेला जाऊ शकत नाही, कारण ती स्वच्छ जागा दुसर्याने स्वच्छ केल्याली असते. जर का आपण तिथे गेलो आणि कचरा करू लागले, तर तिथल्या स्थानिकांना आपल्याला बोलण्याचा अधिकार असतो. म्हणूनच आपण आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. जेव्हा कोणी आपल्या परिसरात कचरा करेल तेव्हा आपल्यालाही त्यांना बोलण्याचा अधिकार असतो.

 

" हम सबने यह ठाना है,
भारत स्वच्छ बनाना है !"

जर का आपण स्वच्छतेचे काम आपले आहे म्हणून केले तर अशक्य गोष्टीही शक्य होतील. आपल्या कामाचे सार्थक झाल्यासारखं वाटेल.

" हम सबका एक नारा
साफ सुथरा हो देश हमारा !"



लेखक अरूण खोरे जेव्हा त्यांना युरोपला जाण्याची अपूर्व संधी मिळाली होती, आणि ते युरोपला जाऊन परतल्यावर त्यांनी त्यांचा ' स्वच्छ, सुंदर युरोप ' या पाठात त्यांनी युरोपमधिल सर्वसामान्यांनी स्वच्छतेकडे उचललेल्या पाउलाबद्दल सांगितले आहे. ते म्हणजे,
बोटीने जलविहार करताना कोणीही पाण्यात थुंकणार नाही, रस्त्याने जाताना कोणीही पिचकारी मारणार नाही, चालत्या गाडीतून बेजबाबदारपणे जळकी थोटके फेकण्याचे धाडस कोणी करणार नाही.....आणि म्हणूनच इथले पर्यावरण एक आदर्श रूप आहे. इथला हिरवेपणा इथल्या जीवनात रूजला आहे, बहरला आहे ! असे त्यांनी पाठात वर्णन केले आहे. त्यांना प्रवासात आठवलेली कविता-
" हिरवे हिरवे गार गालिचे !
हरित तृणांच्या मखमलींचे !!"



राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दिडशेव्या जयंतीनिमित्ताने अनोख्या पद्धतीचे आदरांजली अर्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताकदिनी स्वच्छ भारत अभियानाची संकल्पना मांडली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर 2014 रोजी हातात झाडू घेऊन साफसफाई करत ' स्वच्छ भारत ' अभियानाचे उद्घाटन केले. मोदींनी सर्व केंद्रीय कर्मचार्यांना या मोहिमेत सहभागी होण्यासाठी शपथ दिली. तर ' एक कदम स्वच्छता की ओर ' या घोषवाक्यात प्रत्येक भारतीय या अभियानाच्या दिशेने वळतील, असा आशय व्यक्त करण्यात आला आहे. नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधीजींच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी इंडिया गेटमधून राष्ट्रीय अभियानास प्रारंभ केला. महात्मा गांधीजी यांनी स्वच्छ भारताचे स्वप्न पाहिले होते, पण गांधीजींचे स्वप्न अजूनही अपूर्ण आहे. प्रत्येक व्यक्तीने वर्षातील शंभर तास स्वच्छतेला द्यावेत, असे आवाहन मोदीजींनी केले.

 

" भूमण्डल में गूंजे गान !
मेरा भारत देश महान !!

फिर गूंजेगा बापू का गान !
स्वच्छ रहे भारत का हर ग्राम !!"



येणार्या 2019 साली गांधीजींनी दिलेले आवाहन आपण पूर्ण करूया. आणि आपल्या देशाचा विकास करूया. जर का आपण आजपासून स्वच्छतेला सुरूवात केली तर लवकरच आपला राष्ट्र स्वच्छ आणि सुंदर होईल .
' एक कदम स्वच्छता की ओर '

" IF KEEP YOUR AREA
CLEAN
WHOLE THE INDIA
AUTOMATICALLY BECOME
CLEAN AND GREEN "

आपण आपला देश स्वच्छ करू, आणि महात्मा गांधींजींचे व मोदीजींचे आवाहन पूर्ण करूया आणि आपण जगाच्या इतिहासात आपल्या भारताचे नाव लौकिक करू.
' BE THE CHANGE
THAT YOU WANT
TO SEE
IN THE WORLD '

जय हिंद......
SANGराम SALGAR

छत्रपती शिवाजी महाराज

 जेव्हा शिवनेरी किल्ल्यात तेजस्वी सूर्यकिरणे आली, त्या दिवशी शिवाजी महाराजांचा जन्म झाला. तो दिवस म्हणजे 19 फेब्रुवारी 1630.

"आज उगवला सूर्य नभीचा
नव्या नवलाईचा
जसा हा इंद्र शोभतो
पुत्र जिजाऊचा"

शिवाजी हे नाव उलट अक्षराने वाचले तर ते जीवाशि तयार होते. ज्यांनी अठरापगड जातीतील मावळ्यांना एकत्र आणून स्वराज्याची निर्मीती केली तेच छत्रपती शिवाजी राजे होय.
स्वराज्यासाठी स्वतःचे प्राण अर्पण करणारे शिवाजी काशीद गुप्तहेर खात्यातील अधिकारी होते. ते नाभिक समाजातील होते. तसेच संभाजी कावजी हे लोहार समाजातील होते. शिवरायांच्या सैन्यात जास्तीत जास्त धनगर, माळी, महार, कुणबी होते. कुणबी म्हणजेच मराठा. म्हणूनच त्यांना म्हटले जाते 'दि ग्रेट मराठा.'


" रांजल्या गांजल्यांची मदत करणे हिच खरी इश्वरसेवा आहे " याच मनाच्या मांसाहेब होत्या. राजमाता जिजाऊंनी निर्माण केले, शिवरायांच्या आणि मावळ्यांच्या मनात स्वराज्य निर्मीतीची जिद्द ; त्याच धैर्यमार्गाने मावळ्यांनी व शिवरायांनी पावले टाकली आणि एक यश उभारले ते म्हणजे ' स्वराज्य.' शिवरायांनी बलाढ्य आणि शक्तिमान शत्रू सुरवातातील केले नाही, आणि कमजोर शत्रू सोडले नाहीत.
असे अनेक शेकडो ज्ञात-अज्ञात मावळ्यांनी बलिदान देऊन स्वराज्य देवतेला स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घालून हा स्वातंत्र्याचा सूर्य महाराष्ट्रात दाखविला होता.

" स्वराज्य आणि स्वतंत्र्य
हे शेळ्या मेंढ्यांचे दूध
सांडून कदापी मिळत नसते
मावळ्यांनी स्वतःच्या
धर्मण्यातून
नसानसातून वाहणारे रक्त
जेव्हा मातृभूमीच्या
चरणावर वाहिले
तेव्हाच प्रसन्न झाली
होती स्वतंत्र्यदेवता
शांती आणि अहिंसा
युद्धातील एक बुजगावने असते
शिवरायांची युद्धनिती, आक्रमण, पराक्रम
भारतीय जेव्हा विसरले होते,
तेव्हाच मुघल या भारतात
स्थीर झाले होते ."


शहाजीराजे, संभाजीराजे, शिवाजीराजे यांची स्वप्ने उत्तुंग, व्यापक, उदात्त होती. ज्यांची स्वप्ने मोठी असतात, तीच माणसे मोठी असतात. राजाला मायेच्या डोहात नात्यांचा राजदंड फेकूण देणे फार महत्त्वाचे असते, कारण राजाला भावणेपेक्षा कर्तव्यच महत्त्वाचे असते. सापाला दूध पाजले तरी तो पाजणार्याला दंश करतो हा सापाचा गुणधर्म माणसांतसुद्धा असतो.
राजे नात्यांचा धाग्यात अडकले नाहीत ,
मायांच्या पाशांत गुंतले नाहीत,
जिव्हाळ्याचा कोशात अडकले नाहीत,
म्हणूनच राजे कधीच जाळ्यात अडकले नाहीत.
शिवराय म्हणजे एक स्थितप्रज्ञ, कर्तव्य आणि शिवराय म्हणजे शिवविचार याच शिवविचारांची ज्योत हृदयात तेवत ठेवायची असते.

राजगड राजियांचा !
प्रतापगड जिजाऊंचा !!



मातोश्री जिजाऊ मांसाहेबांना प्रतापगड फार आवडायचा. या प्रतापगडाखाली युद्धाची रुपरेखा, आराखडा जिजाऊंनी आणि शिवरायांनी स्वतः आखला होता. अखिल भारतात प्रतापगडाचे युद्ध गाजले होते कारण याच प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा वध झाला होता.
नेताजी पालकर हे स्वराज्याचे सेनापती होते. त्यांना प्रतिशिवाजी म्हणून ओळखले जात होते. जगाच्या इतिहासातील एक दुर्मिळ युद्ध आहे. नेताजी पालकर, तानाजी मालुसरे, मोरोपंत पिंगळे ह्या शूर सैन्यांनी आणि शिवरायांनी आखून दिलेल्या व्यवहारसूचनेनुसार या युद्धात उतरले होते. शिवरायांनी आधुनिक नौदलाची आरमाराची उभारणी करताना जे विचार मांडले, त्या विचारांची आजही वर्तमानकाळात आवश्यकता आहे.


भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेती हा इथला आर्थिक कणा आहे. आज शिवकाळातील शेतकर्यांची धोरणे वर्तमानकाळातील राजकारणी विसरतात.
छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात, कर्नाटकात, भारतदेशात जेवढे किल्ले, गड बांधले पण एकाही गडाला, किल्ल्याला शहाजीगड, संभाजीगड, शिवाजीगड असे नाव दिले का? मुळीच नाही. जी माणसे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी, नावासाठी धडपडतात ती माणसे सहकार्याच्या नजरेतून, हे शिवरायांना जनतेच्या मनाचे मानसशास्त्र माहित होते.
शिवरायांच्या पदरी 40 टक्क्यांपेक्षा ही जास्त मुस्लिम सैनिक होते. शिवरायांचे भक्तिभावाने चित्र काढणारा चित्रकार- मीर महंमद यांनी काढलेली चित्रे आजही उपलब्ध आहेत.

' देवघरातील देव्हार्यासाठी
नव्हे तर मानवी हक्कांसाठी
शिवराय लढले.'

राजांची ही मोहीम देव्हारा जपण्यासाठी नव्हती तर मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी होती. आज वर्तमानकाळात मात्र न्यू ईअर, फ्रेंन्डशिप डे, व्हाईलेंटाईन डे हे दिवस व्यसनाच्या कोषात अडकत चालले आहेत. गावागावातीलत युवाशक्तींना माझी एक विनंती आहे की नवीन वर्षाचे स्वागत करताना एकच शुभेच्छा द्या -

" हॅप्पी न्यू ईअर !
नो गुटखा !
नो बिअर !



शेवटी रयत सुखी झाली आणि सुखाने जिवन जगू लागली.
अशा या राजाचा मृत्यू 30 एप्रिल 1680 रोजी झाला.
" राजांनी रयतेचे अश्रू पुसले,
रयत राजांसाठी रक्त सांडण्यासाठी सज्ज झाली,
राजांनी रयतेच्या स्वतंत्र्य, स्वाभिमानाचे बीज पेरले,
या स्वराज्य वृक्षाच्या बीज वृक्ष,
झाला तेव्हा रयतेचा स्वराज्य वृक्षाच्या छायेत
शिवरायांनी मायेच्या सावलीत निडध्या अंतःकरणाने
स्वाभिमानाने रयत जिवन जगली........."
3 एप्रिल 1680 रोजी पराक्रमी ज्ञानसूर्य छत्रपती शिवाजी महाराजांची प्राणज्योत अस्ताला गेली. 50 वर्षांचे आयुष्य माणूस किती जगला, हे महत्त्वाचे नाही तर माणूस जीवनात कसा जगला हे महत्त्वाचे आहे. भोसले कुटुंबातील संभाजीराजे, शिवाजीराजे, राजाराम महाराजांना फार कमी आयुष्य लाभले. संभाजीराजे 32 वर्ष आणि राजाराम महाराजांना फक्त 30 वर्षांचा, इकडे मात्र दिल्लीचा शहाजहा औरंगजेब बादशहा हा मात्र 90 वर्षे जगला. कधी कधी मनाला एक स्पर्श करून जातो कि शिवराय जर 90 वर्षे जगले असते आणि औरंगजेब बादशहा जर 50 व्या वर्षीच संपला असता तर.......तर भारत एक महाशक्तीशाली राष्ट्र म्हणून विश्वात नावारुपाला आले असते, आणि भारतीयांच्या साम्राज्याचा सूर्य जगावरून मावळला नसता.

" बाँधकर पगडी हात में
समशेर लेकर,
जब छत्रपती शिवाजी राजे
घोडे पर सवार होते हैं,
तो दुुुश्मन भी कहते हैं
की काश हम महाराष्ट्र के होते हैं !!!"
जय हिंद....

                       SANGराम SALGAR

 

Wednesday, April 5, 2023

Role of nature in human life

Role of nature in human life

Nature plays a crucial role in human life in many ways. Here are some of the most important ways in which nature impacts human life:

Health and well-being: Nature has been shown to have significant positive effects on human health and well-being. Access to green spaces and natural environments can reduce stress, improve mood, and promote physical activity, among other benefits.


Food and agriculture: Nature provides the resources necessary for food production and agriculture, including fertile soils, clean water, and pollinators such as bees and butterflies.

Climate regulation: Natural ecosystems, such as forests and wetlands, play a critical role in regulating the Earth's climate by absorbing carbon dioxide and other greenhouse gases.


Biodiversity: The diversity of species and ecosystems provided by nature is a crucial resource for human well-being, providing sources of food, medicine, and other resources.

Cultural and spiritual significance: Nature has significant cultural and spiritual significance for many communities around the world, providing a source of identity and connection to the natural world.


Economic benefits: Nature provides a range of economic benefits, including tourism, fisheries, forestry, and other forms of natural resource extraction.

In summary, nature plays a vital role in human life, impacting our physical, emotional, and economic well-being. It is essential that we recognize and protect the value of nature and work to conserve and restore natural ecosystems for the benefit of both present and future generations.

Natural hazards

Natural hazards

As youth, we must note that natural hazards can be dangerous and should be taken seriously. However, here are some interesting facts about natural hazards:

Lightning strikes: Lightning strikes the earth about 100 times every second, which adds up to roughly 8 million strikes per day.


Volcanic eruptions: There are roughly 1,500 active volcanoes worldwide, and each year, there are approximately 50-70 volcanic eruptions.


Earthquakes: The largest earthquake ever recorded had a magnitude of 9.5 on the Richter scale and occurred in Chile in 1960.


Hurricanes: The strongest hurricanes, known as category 5 hurricanes, can have wind speeds of over 157 mph and can cause significant damage to coastal areas.


Tsunamis: Tsunamis can be caused by a variety of factors, including earthquakes, volcanic eruptions, and landslides, and can travel across entire ocean basins at speeds of up to 500 mph.


Tornadoes: Tornadoes are rotating columns of air that can cause significant damage and are most common in the central United States. The fastest wind speed ever recorded in a tornado was 318 mph.

While natural hazards can be fascinating in terms of their scale and impact, it is important to remember that they can also be dangerous and require appropriate preparation and response measures to minimize their impact on human lives and infrastructure.

Oxygen cost

Oxygen cost

Oxygen is not a natural gas; rather, it is a naturally occurring element that is essential for life. While oxygen is abundant in the Earth's atmosphere, it is not always readily available in sufficient concentrations in certain situations, such as in high-altitude environments or in confined spaces.


In these situations, the lack of oxygen can lead to a condition known as hypoxia, which can cause dizziness, confusion, and loss of consciousness, among other symptoms. In severe cases, hypoxia can be life-threatening.


In terms of cost in human life, oxygen is a critical resource in many medical situations, particularly for patients with respiratory or cardiovascular conditions. Oxygen therapy is used to help patients breathe more easily and to increase the oxygen concentration in their blood. Without access to oxygen therapy, patients may experience hypoxia, which can be life-threatening.


In addition to medical uses, oxygen is also used in a variety of industrial processes, including welding, metal cutting, and chemical manufacturing. In these contexts, the cost of oxygen can be a significant factor in the overall cost of production. However, the cost of oxygen in terms of human life is most relevant in medical contexts where it is a critical resource for patient care.


Need of nature

Need of nature


Nature plays an essential role in our lives and is a fundamental source of our well-being. The following are some of the key ways in which we depend on nature:

Clean air and water: Nature provides us with clean air to breathe and clean water to drink, which are essential for our health and well-being.


Food and agriculture: Nature provides us with the food we eat, through agriculture and other forms of food production.

Climate regulation: Nature helps regulate the Earth's climate by absorbing carbon dioxide and other greenhouse gases, which helps mitigate the impacts of climate change.


Biodiversity: Nature provides us with a rich diversity of species, which can be sources of food, medicine, and other resources, as well as contributing to ecological processes that maintain the health of ecosystems.


Recreation and mental health: Nature provides opportunities for recreation and relaxation, which can be important for our mental health and well-being.

Economic benefits: Nature provides a range of economic benefits, including tourism, fisheries, forestry, and other forms of natural resource extraction.


Overall, nature is essential to our physical, social, and economic well-being, and its preservation and conservation are critical for our long-term sustainability and quality of life.

Natural wealth

Natural wealth

Natural wealth refers to the resources that are derived from nature and provide economic value. These resources include things like land, water, forests, minerals, and energy sources such as oil, gas, and coal. Natural wealth is important because it is the basis for many economic activities, including agriculture, forestry, mining, and energy production.


However, natural wealth is not unlimited and can be depleted if it is not managed sustainably. For example, overfishing can deplete fish populations and lead to economic losses for fishing communities. Similarly, deforestation can lead to soil erosion, loss of biodiversity, and increased greenhouse gas emissions.


Therefore, it is important to manage natural wealth in a sustainable manner, ensuring that resources are used in a way that meets current needs without compromising the ability of future generations to meet their own needs. This requires careful planning and management, as well as policies and regulations that promote sustainable use of natural resources.

Deserts and seashore-the two oppositions

Deserts and seashore-the two oppositions

Deserts and seashores are two oppositions in terms of their physical characteristics, climate, and ecosystem.


Deserts are defined by their arid climate, which receives little rainfall and is characterized by hot temperatures during the day and cold temperatures at night. They are characterized by vast expanses of sand and rock, with little plant life and sparse animal populations. Some deserts may be inhabited by adapted species such as cacti, succulents, and camels.


In contrast, seashores are characterized by their proximity to bodies of water, such as oceans, seas, or lakes. They can have a range of climates, from tropical to temperate, and can support a diverse range of plant and animal life, including mangrove forests, coral reefs, and tidal pools. They may also be home to various forms of marine life such as crabs, seagulls, and sea turtles.


Despite their differences, both deserts and seashores have significant importance for human culture and the environment. Deserts, for example, are important for oil and gas extraction, mining, and tourism. However, they are also vulnerable to overuse, habitat destruction, and climate change, which can threaten the delicate balance of their ecosystems.



Similarly, seashores are important for fishing, shipping, and recreation, but are also threatened by pollution, overfishing, and climate change. The health of seashore ecosystems is important for maintaining the biodiversity of the planet and providing valuable ecosystem services such as carbon storage, shoreline protection, and food production.


In summary, while deserts and seashores may seem like polar opposites, they both play critical roles in the natural world and are deserving of protection and conservation.

Trends in Sun and Moon

Trends in sun and moon

The sun and moon have been a significant part of human culture and mythology for thousands of years, and their influence continues to be felt today. In recent years, there has been a trend of people becoming more interested in the sun and moon, particularly in relation to spirituality and wellness.


One reason for this trend may be the increased popularity of practices such as yoga and meditation, which often incorporate the symbolism of the sun and moon. In many traditions, the sun is associated with masculine energy, while the moon is associated with feminine energy. Practitioners may use the imagery of the sun and moon to help balance and harmonize these energies within themselves.


Additionally, the cycles of the sun and moon are closely tied to the natural world and can have a profound impact on our physical and emotional well-being. For example, the sun provides us with vitamin D and regulates our sleep-wake cycle, while the phases of the moon are thought to influence our moods and emotions.


As a result, many people have started to pay closer attention to the movements of the sun and moon and incorporate them into their daily lives. This may involve practices such as sun gazing, moon bathing, or following the phases of the moon to set intentions or perform rituals.


Overall, the trend in the sun and moon reflects a growing interest in spirituality and wellness, as well as a desire to connect more deeply with the natural world.

Nature and human mankind

Nature and human mankind

Nature and human mankind are deeply interconnected. Nature refers to the physical world, including all living and non-living things, and the processes that occur within it. Human mankind refers to the collective group of human beings.


Humans are a part of nature and rely on natural resources to survive. We depend on the air we breathe, the water we drink, and the food we eat, all of which come from nature. However, human activities can also have a significant impact on the environment, often resulting in negative consequences such as pollution, deforestation, and climate change.


In turn, the state of the environment can also affect human health and well-being. Natural disasters like hurricanes, floods, and wildfires can cause injury and loss of life, while environmental degradation can lead to the spread of disease and other health problems.


Therefore, it is essential for humans to maintain a sustainable relationship with nature to ensure the continued health and prosperity of both ourselves and the environment. This can involve actions such as reducing our carbon footprint, conserving natural resources, and protecting biodiversity.

आझादी का अमृतमहोत्सव

"आझादी का अमृतमहोत्सव" म्हणजे भारताच्या स्वतंत्रतेच्या 75 व्या वर्षिकोत्सवाची स्मृतिमोहक आयोजना. या महोत्सवाच्या दरम्यान भारतीय स्...